Added 49th Abhanga आम्ही वैकुंठवासी । Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com
For Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com
For Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
Abhanga 49th :-
आम्ही
वैकुंठवासी । आलो याचि कारणासी।
बोलिले जे ऋषी । साच भावें
वर्ताया ॥ १ ॥
झाडूं
संतांचे मारग । आडराने भरले
जग । उच्छिष्टाचा भाग । शेष
उरला तो सेवूं ॥ २॥
अर्थ
लोपलीं पुराणें । नाश केला
शब्दज्ञानें ।विषयलोभीजन ।
साधन हे बुडविलें॥ ३॥
पिटू
भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी
दरारा।तुका म्हणें करा ।
जयजयकार आनंद ॥ ४॥
Verbatim Meaning :-
We the residents of Vaikuntha
have come here for this reason. To tell that whatever the seers have
told is true || 1||
(We will) clean the paths shown
by ( these ) saints. Since the all the paths are not visible due to
the growth of a Jungle. We will eat whatever is left after the food
is eaten by the saints. || 2||
The persons who are greedy and
addicted to senses have taken only the outward meanings ( thus)
misinterpreted the information in our Purana sand have lost their
right path || 3||
( Therefore) we will loudly
announce and guide the people to follow the path of Worship.
Tuka says that proclaim the
glory of God. Hail the God and enjoy || 4||
Background Information :-
In our scriptures such as
Upanishads, Puranas, there is vast knowledge about the way one should
live in this world. Puranas contain many parables which are meant to
be guide us to tread the right path in our life and reach the goal of
Liberation.
However there are many such
persons who have been misinterpreting this vast information, for
their own benefits and such persons are misguiding the mass who are
made to believe that these Hypocrites are preaching the right
methods.
Tukarama Maharaj is strictly
against such practices and is therefore proclaiming here the real
reason for the appearance of the Saints and Seers like himself on
this worldly stage.
This abhanga details the above
said aspects ( cause why a saint appears once in while amongst us) .
In the recent times we have seen
that Shri Ramakrishna Paramahansa, Swamy Vivekanand, Shri Shiradi
Saibaba , Shri Gajanan Maharaj of Shegaon, Swamy Samartha of Akkalkot
have all come here to guide us .
Meaning of the Abhanga:-
Tukaram maharaj has said in this
abhanga that He also has come for the same purpose. He says that most
of the knowledge has come out of the mouth ( words have to come out
of mouth ) . This knowledge is just like food .
This food has been eaten by many
and still some leftovers are available. He says that whatever has
been told to us by various seers and saints is true.
In order to get this knowledge
he is ready to even clean the paths traded by these holy souls.
This means that we should try to
find the inner meaning of various Parables and learn the right path
.
Just for an example in Bhagvat
Purana there is a story of Damon Hiranykashyapu and his son Prahlada.
Prahlada was continuously reciting the holy name of Narayana and his
father tried to kill him many times. He asked Prahjlada where his
narayana was. Prahlada replied that He is everywhere. Then
Hiranykashyapu asked whether the Lord was present in the pillar
nearby. Prahlada said Yes and the king kicked the pillar. Immediately
the lord appeared and killed the demon.
The hidden meaning of this
story is “ the Lord is present everywhere. If we pray to Him by
believing that he is present near by then definitely our prayer will
be heard by Him “
But many a people will laugh at
such a story taking only the outward meaning of the words. This had
been happening in the past and is even happening today around us.
Tukaram Maharaj is cautioning us
to remain away from such Hypocrats.
In the last stanza he is
advising us to follow the path of Worship and sing the Glory of God.
What the Abhanga teaches :-
Believe in the sayings of any
of the saints and follow the path advised by them
From here onwards is the
meaning of the abhanga explained in MarathI.
आम्ही
वैकुंठवासी । आलो याचि कारणासी।
बोलिले जे ऋषी । साच भावें
वर्ताया ॥ १ ॥
झाडूं
संतांचे मारग । आडराने भरले
जग । उच्छिष्टाचा भाग । शेष
उरला तो सेवूं ॥ २॥
अर्थ
लोपलीं पुराणें । नाश केला
शब्दज्ञानें ।विषयलोभीजन ।
साधन हे बुडविलें॥ ३॥
पिटू
भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी
दरारा।तुका म्हणें करा ।
जयजयकार आनंद ॥ ४॥
अभंगामागची
भूमीका :-
आपली पुराणे,
उपनिषदे इत्यादी
ग्रंथांमधे ज्ञानाचा जणू
खजिनाच भरलेला आहे.
हे ज्ञान
व्यवहारात आपल्याला जगावे
कसे ते शिकवाणारे आहेच तसेच
आपल्या मानवी जन्माचे सार्थक
कसे करून घ्यावे हे पण सांगणारे
आहे. पुराणांमधे
अनेक रूपकात्मक कथा आहेत व
त्यांच्याद्वारे कठीण वाटणारे
वेदांतातलेच सिद्धांत समजायला
सुलभ होते.
परंतू बरेच वेळा
असे होते की फक्त वरवरचा अर्थ
पाहिला जातो. कांही
स्वार्थी मंडळी स्वत:च्या
विषय भोगपूर्तीसाठी पुरांणांतल्या
कथांचा भलताच अर्थ लावतात.त्यांच्या
लौकीक विद्वत्तेच्या प्रभावामुळे
हे लोक जे सांगतात तेच योग्य
असे पण भोळीभाबडी मंडळी समजतात.
ह्या दांभिकांमुळे
मूळ ज्ञानाचा लोपच होतो व
लोकांचे खरेतर नुकसानच होते.
तुकाराम
महाराजांना अशा दांभिकतेबद्दल
चीडच आहे.
अशा
लोकांवर विश्वास ठेवू नका व
आत्मज्ञानी संताच्या उपदेशा
प्रमाणे वागा असे संत ह्यासाठीच
अवतरले आहेत असे ह्या अभंगात
सांगतात.
वेळोवेळी
असे संत आपल्या भारतभूमीमधे
अवतरले आहेत हे आपण इतिहासाकडे
दृष्टी टाकली तर सहज लक्षांत
येते. अगदी
अलिकडच्या काळामधे श्री
रामकृष्णपरमहंस,
स्वामी
विवेकानंद ,
शिरडीचे
साईबाबा,
शेगांवचे
गजानन महाराज,
अक्कलकोटचे
स्वामीसमर्थ होऊन गेले.
हे
सर्वजण तुकाराम महाराजांप्रमाणेच
आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठीच
आले होते हे त्यांच्या चरीत्रावरून
समजते.
अभंगाचे
अर्थस्पष्टीकरण:_
ह्या
अभंगामधे तुकाराम महाराज
सुरवातीलाच स्पष्ट करताहेत
की ते स्वत:सुद्धा
ह्याच कामासाथी आलेले आहेत.
पुढे
महाराज म्हणतात की आपल्या
ॠषींनी सागितले आहे ते खरेच
आहे. हे
ज्ञान त्याच्या मुखातून बाहेत
पडेले आहे व हे ज्ञान म्हणजेच
जणू अन्न आहे.
अर्थात
हे उच्छीष्ट अन्न म्हणजे ज्ञान
आपण सेवन करायला काहीच आडकाठी
येत नाही.
हे ज्ञान
म्हणजे परमार्थाथाचा मार्ग
आहे. महाराज
म्हणतात की ह्यामार्गाव बरीच
झाडीव जंगले वाढली आहे व महाराज
स्वत: ही
झाडी साफ करून मार्ग स्पष्ट
दिसावा ह्यासाठी प्रयत्न
करणार आहेत.
येथे
झाडी हे एक रूपक आहे.
दांभिक
लोकांनी पुराणाचा जो भलताच
अर्थ लावून दिशाभूल केली आहे
ती म्हणजेच झाडी व जंगले होय.
उदाहरणार्थ
भागवतामधली भक्त प्रहलादाचीच
कथा .हिरण्यकश्यपूने
प्रह्लाद नारायणाचे नामस्मरण
करतो म्हणुन त्याला ठार
मारण्याचे अनेक प्रयत्न केले
पन उपयोग झाला नाही.
शेवटी
त्याने अत्यंत रागाने विचारले
की तुझा नारायण कोठे आहे?
प्रह्लादाने
सांगितले की तो तर सर्वत्र
आहे ,
तो
सर्वव्यापी आहे.
तो
नाही अशी कोणतीच जागा नाही.
मग
हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ
मारली व भगवंत नॄसिंहरूपे
प्रगट झाले व त्यांनी हिरण्यकश्यपूच
वध केला.
ह्या
कथेमधून आपल्याला हेच समजावले
आहे की भगवंत सर्वत्र आहे.
त्याला
प्रेमाने आळवले की तो भक्तासाठी
अव्यक्तामधून व्यक्तरूपात
येतो.व
भक्ताचे संरक्षण करतो.
पण
आजकाल अशा कथांना भाकड कथा
म्हणून समजले जाते.
दोष
कथाकाराचा नाही तर कथेकडे
पाहणारी जी व्यक्ती आहे तिचा
आहे.
तुकाराम
महाराज आपल्याला असा दोषपूर्ण
दॄष्टीकोन ठेवू नका व कथेमागचे
तत्वज्ञान समजून घ्या असेच
ह्या अभंगात आपल्याला सांगून
अभंगाच्या शेवटी सांगताहेत
की म्हणूनच म्हणतो की भक्ती
करा,
भगवंताचा
जयजयकार करून जीवन आनंदी करा.
दांभिकांना
ओळखून त्यांच्यापासून दोन
पावले दूरच रहा हे पण महाराजांनी
सांगितले आहे.
अभंगाची
शिकवण :-
संताच्या
सांगण्यावर विश्वास ठेवावा
व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर
चालत रहावे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home