45th Post on कुमुदिनि काय जाणे तो परिमळ ।for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com
For the Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
English Version :-
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com
For the Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
English Version :-
Abhanga 45th
कुमुदिनि
काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ
भोगितसे ॥ १॥
तैसे
तुज ठावें नाहीं तुझे नाम ।
आम्हीच तें प्रेमसुख जाणॊं
॥ २॥
माते
तृण बाळा दुधाची ते गोडी ।
ज्याची नचे जोडी त्यासी कामा
॥३॥
तुका
म्हणें मुक्ताफळ शिंपीपोटी
। नाहीं त्याची भेटी भोग तिये
॥ ४॥
Verbatim
Meaning:-
The Flower does
not have knowledge about it's fragrance, but the bee enjoys it || 1||
Similarly O'God is
your name. Only we disciples enjoy it's flavor || 2||
Mother ( Cow) does
not have an idea abut the sweetness of her milk, only the child
(calf) know it's sweetness|| 3||
Tuka says that a
Pearl is born in a shell, but the shell does not know it's value ||
4||
Background of the
Abhanga:-
Tukaram Maharaj is
himself a devotee of the Lord ( Panduranga) . He is not able to think
anything other than his loved God. He has experienced the God and is
telling us here; the importance of the Holy name of God through this
Abhanga.
Meaning of the
Abhanga :-
None of us know the true nature of God. However the holy name of our
God establishes a link between Him and us. The person who is thus
dipped in the love of God , o0nlky can experience the indescribable
Bliss.
Tukaram Maharaj is explaining the above point by siting three
examples in the abhanga.
In the first Stanza the example of a flower is given. The
Lotus flower has fragrance and honey but it is unaware of the
same. However a bee can smell it from a large distance and enjoys the
taste of honeydew the flower. Similarly, the holy name of God is
sweet for the disciples . They recite it and enjoy the act of
recitation.
In
the third stanza the example of a mother is given. Every mother
is blessed with the gift of Milk
for
feeding her infant child. The mother ( cow) produces the sweet milk
from the tasteless grass
eaten
by her. However her milk is sweet but the cow does not know the taste
of her own milk but
the
child ( calf) know the same. It enjoys the sweetness of it's
mother's milk.
In
the fourth stanza the
example of a pearl is given. The formation of pearl takes shape only
when
there
is rain and also on the presence of a specific position of planets in
the Swati. Under these
rare
conditions only the formation of a pearl takes place in the shell.
The shell is however,
unaware
of the value of the Pearl . Also only the connoisseur Lady who is
fond of Pearl bedecked
jewelery;
understands the value of a real Pearl.
In
all the above three examples ; there is a common thread . There
is pair of the thing ( flower,
Cow,
See shell) and it's special characteristic like Fragrance, Sweetness
and Value.
Here
the thing in which these characteristics are present ; is itself not
aware of the same.
Like
a Bee which comes from long distances; the God takes Human form (
Avatar) for the
sake
of His devotees.
Tukaram
Maharaj himself is a seer and liberated person. He is able to
establish a direct dialog
with
the God.( We can not do this) .
By
giving the above three examples , he is bringing out the importance
of the saints like him. He
says
to the God in this abhanga “ You may not be aware of the
importance of your holy name , but
we
your devotees are fully aware of it. If we were not there to worship
you, nobody would have
understood
the importance of you holy name.”
Teachings
of this Abhanga :-
This
Abhanga brings out the importance of the holy name of God. As given
in all the three
examples
the value of the characteristic such as flvour, smell, sweet taste,
value in market for a
Pearl
are important only for those who are desirous of having the Honey,
milk, and the pearl itself.
(Bee
gets attracted by fragrance of flower and wants the honey, Child
wants the sweet milk of it's
mother,
etc.)
Similarly
the devotee of God is has attraction of his holy name. Devotees run ,
rush to the place where Gods name is being recited in order to enjoy
the Bliss . This love for the holy name of God comes to those who
love Him without any returns or expectations.
Let
us hope to reach this state. For this recitation of His name will
help. With that will come the benefits automatically.
It
is well known that the saints who have followed this path and reached
the state of liberation.( Pure Bliss).
Marathi
Version:-
४५वा अभंग
कुमुदिनि
काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ
भोगितसे ॥ १॥
तैसे
तुज ठावें नाहीं तुझे नाम ।
आम्हीच तें प्रेमसुख जाणॊं
॥ २॥
माते
तृण बाळा दुधाची ते गोडी ।
ज्याची नचे जोडी त्यासी कामा
॥३॥
तुका
म्हणें मुक्ताफळ शिंपीपोटी
। नाहीं त्याची भेटी भोग तिये
॥ ४॥
अभंगाचा
शब्दार्थ :-
कुमुदिनीला
स्वत:च्या सुगंधाची
जाणीव नसते , पणे
भुंगा त्याचा आस्वाद घेतो ॥
१॥ त्याच प्रमाणे भगवंता तुझे
नाम आहे. नामघेण्याचे
प्रेमसुख आम्हालाच माहित आहे
॥ २॥
गाय
बेचव गवतखाते व गोड दुध देते.
आईला( गाईला)
आपल्या दुधाची गोडी
काय आहे ते अनुभवता येत नाही.
ते दूध अमृतासारखे
गोड आहे हे बाळालाच कळते.
॥ ३॥
तुका
म्हणतो की मोत्याचा जन्म ज्या
शिंपल्यात होतो त्याला त्याचे
मोल कळत नाही ॥ ४॥
अभंगाच्या
मागची भूमिका :- तुकाराम
महाराज हे स्वत: पांडूरंगाचे
अनन्य भक्त आहेत. ह्या
भगवंताला जाणणारे आहेत.
ते आपल्याला
स्वानुभवाव रून नामाचे महत्व
ह्या अभंगाद्वारे स्पष्ट
करताहेत.
अभंगाचे
अर्थस्पष्टीकरण :-
भगवंत
कसा आहे ते आपल्याला माहीत
नाही . त्याचे नामच
त्याच्याशी आपल्याला जोडणारा
दुवा आहे. नामस्मरण
करणारा भक्तच भगवंताच्या
नामाची गोडी अनुभवत असतो.
हाच
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी
तुकाराम महाराजांनी तीन
दृष्टांत ह्या अभंगात दिले
आहेत.
पहिल्याच
चरणामधे महाराजांनी
कुमुदिनि म्हणजे कमळाच्या
फुलाचे व भुंग्याचे उदाहरण
दिले आहे.
साधारणता:
हा
दृष्टांत विषय व त्यांच्यामागे
धावणारे मन ह्यांसाठी दिलेला
आढळतो.
कुमुदिनी
म्हणजे चंद्राच्या दर्शनामुळे
उमललेले शुभ्र रंगाचे कमळ
अर्थात दृष्य विश्व.
व
त्यामधे असणारे विषय.
आपल्या
पंचेद्रियांना आकर्षित
MüUhÉÉîrÉÉ
विषयांकडे
आपले मन धाव घेत असते.
मनाला
भुंग्याची उपमा आहे.
मन
एकाविषयाकडून दुसîrÉÉकडे
सतत जात असते.
पण
हाच दृष्तांत येथे वेगळ्या
अर्थाने घेतलेला आहे.
येथे
कुमुदिनी म्हणजे सगूण भगवंत
व भुंगां म्हणजे ज्याला उपरती
झाली आहे असा साधक.
भक्त
.
भगवंताचे
नाम हाच परीमळ ,
कमळाचा
सुगंध ह्या अर्थाने हा दृष्टांत
महाराजांनी येथे दिलेला आहे
कमळामधे सुगंध व मकरंद
दोन्ही आहेत. खरेतर
कमळाचा सुगंध त्याच्यापासून
वेगळा नाही. भगवंत
व त्याचे नाम पण तसेच
एकच आहेत. कमळाला
स्वत:च्या सुगंधाच्या
ताकदीची मात्र यत्किंचितही
जाणीव नसते. पण
भुंग्याला हाच सुगंध दूर
अंतरावर कळतो व तो कमळाकडे
येऊन मकरंदाचा आस्वाद घेतो.
अगदी असेच भगवंताचे
नाम आहे. जेथे
नामसंकीर्तन सुरू असेल तेथे
भक्त धाव घेतात व त्या
नामसंकीर्तनाचा आस्वाद घेतात
आणी ब्रह्मानंद भोगतात.
अभंगाच्या तिसîrÉÉ
चरणामधे
दुसरा दृष्टांत येतो.
येथे
आई म्हणजे गाय.
गाय
गवत खाते व त्या बेचव गवताचेच
गोड दुध तयार होते.
अर्थात
गाईला
(
तुकाराम
महाराज म्हणतात तसे)
त्या
दुधाची गॊडी तिला कळत नाही.
पण
तिच्या बाळाला म्हणजे वासराला
मात्र ह्या गॊडीची जाण असते.
तद्वतच
नामाला स्वत:ची
गोडी भक्तांच्या भगवंतावरच्या
अनन्य प्रेमभावामुळे येते.
अभंगाच्या
चौथ्या चरणांत तिसरा दृष्टांत
आहे.
या
ठिकाणी महाराजांनी शिंपल्यात
तयार होणाîrÉÉ
मोत्याचे
उदाहरण दिले आहे.
स्वाती
नक्षत्रावर पाऊस पडला व अशा
पावसाचा थेंब जर शिंपल्यात
पडला तरच त्याचा मोती तयार
होतो.
सापाच्या
मुखांत तोच थेंब पडला तर त्याचे
विष होते.
असा
हा मोती तयार होण्याचा योग
तसा दुर्मीळच असतो.
पण
शिंपल्याला आपल्या जवळच्या
मोत्याची किंमत कळत नाही .
जिला
दागिने घालण्याची हौस आहे ,
त्या
रसिक स्त्रीलाच मोत्याची खरी
किंमत कळते.
ह्या
तिनही दृष्तांतांमधे एक धागा
आहे.
तो
म्हणजे "
ज्याची
नये जोडी त्यासी कामा ".
वैशिष्ठ्य
हेच की ज्याला ज्याची जोडी
आहे त्याला स्वत:ला
त्याचा कांहीच उपयोग नाही.
स्वता:मधल्या
वैशिष्ठयाचे महत्व ,
गोडी
कळत नाही.
भुंगा
जसा सुगंधासाठी दुरून धावून
येतो तसाच भगवंत आपल्या
भक्तांसाठी अवतार घेतो ,
अव्यक्तामधून
सगुणात येतो.
असे
त्याचे भक्तांवर प्रेम आहे.
तुकाराम
महाराज हे संत आहेत.
ते
भगवंताशी ते संवाद साधू शकतात.
म्हणून
वरील दृष्टांताद्वारे ते
संतांचे महत्व पण सांगताहेत.
ते
म्हणतात की हे पांडूरंगा असाच
तुझ्या नामाचा महीमा आहे.
तू
कदाचित जाणत नसशील पण आम्ही
संत नामचा महिमा जाणतो.
तसेच
जर आम्ही संत नसलो तर हे भगवंता
तुझ्या नामाचे महत्व ,
महीमा
कोणाला कळले नसते.
अभंगाची
शिकवण :-
हा
अभंग नामाचे तसेच संतांचे
महत्व सांगणारा आहे.
जसे
अभंगातल्या सर्व उदाहरणा मधे
दिलेले सुगंध,
गोडी,
मोल
हे त्या त्या वस्तूमधील (
कमळाचे,
दुधाचे,
मोत्याचे
)
वैशिष्ठ्य
आहे.
त्याचे
आकर्षण भुंगा,
वासरू
व जाणत्या स्त्री ह्यांना
आहे भगवंताचे नाम हे असेच आहे.
त्याच्या
नामाचे प्रेम भक्तालाच असते.
अर्थात
शिकवण हीच की नामस्मरण करावे
व संतांच्या सारखा नामस्मरणाची
गोडी अनुभवावी .
1 Comments:
Well done! Your explanation of each Abhang is well written in simple language,English as well as Marathi. You are doing a great job,serving the people who want to get inclined to spiritual way of leading life.Your writing at the end would prove as a valuable addition to Sant Vagnmaya(Literature). I pray god that task undertaken by you get successfully completed.
Regards,
P S Jawadekar.
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home