Added 42nd post on अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
To Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
To Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
42nd Abhanga for week
ending on 14th July 2013
अवघे
ब्रह्मरूप रिता नाही ठाव ।
प्रतिमा तो देव कैसा आहे ॥ १॥
नाही
भाव तया सांगावे तें किती ।
आपुल्याला मती पाषांडिया ॥
२॥
जया
भावे संत बोलिले वचन । नाही
अनुभव शाब्दिकांसी ॥ ३॥
तुका
म्हणें संती भाव केला बळी ।
नकळता खळी दूषिला देव ॥ ४ ॥
Background behind this
Abhanga:-
In this Abhanga, Saint Tukaram
maharaj is telling us the principle of Advaita Vedanta that all this
world is parvede3d by the Parabrahman . Maharaj is telling this
because of his own experience. This is the subject of this Abhanga.
Meaning of the Abhanga :- In
the beginning of the abhanga, Tukaram Maharaj has made a statement
that this Brahman is all pervading. There is no single space in this
universe which He( Parabrahman ) has not occupied. Let us understand
what is the meaning of this statement and then proceed.
.
In our scriptures there is a lot
of discussion on this issue. In Bhagavat Purana there is a story of
Bhakta Prahlada to bring out this point . Prahlada's father
HiranyakashyapU asks him “ Where is your God?”. To this Prahlada
replies that my God is pervading everything and thus is present
everywhere. When Prahlada gave this answer , the Lord ( Who destroys
all the demonic forces .and was waiting to kill Hiranyakashyapu who
was also a demon) inspired Hiranyakashyapu to ask next question “
Is He present in this pillar? “ Prahlada replied “Yes”
Afterwords the Lord appeared as NruSimha ( Half man and half Lion)and
killed Hiranyakashyapu.
This universe is created from
that Unknown Power whom we call Parabrahman or Bhagavanta He only is
the True God and is not knowable through our five senses or
intellect.
However by Logic also one can
conclude that He is all parvading.as given below.
For Example :- consider our
daily experience of Dreaming. In our dream ,we create our own
universe. This contains all the live or non living things.moving
things,such as we ourselves, our fri8ends, and other people,
Buildings, etc. All these things , in fact every atom of this
universe in the dream is we ourselves. None of these things is
different from us. That means , we pervade everything in our
dreamworld.
Similarly this Universe is a
dream of the supreme Lord. Thus everything in this is pervaded by Him
Late Jagadishchandra Basu, has
demonstrated this point to Sri. Paramahansa Yogananda through some
instrument invented by him. SwamY Yogananada has described this
incident in his famous book by name “ Autobiography of a Yogi”.
Therefore we can say that just
because we don’t experience the all pervading Quality of
Parabrahman; does not mean that all the seers are making a false
statement. In fact when we worship the God in various forms such as
Shiva, Ganesha etc ; we are actually worshiping the Brahmana only.
There is a famous Sanskrit Verse
.
आकाशात्
पतितं तोयं यथा गच्छति सागरम्
। सर्व देव नमस्कारान केशवं
प्रति गच्छति ।"
All the water falling from
the sky ultimately reaches the ocean . Similarly all the worships
reach Keshava ( Brahman).
All the seers and
saints have preached this point in different words. The y have
actually experienced this and we have not. That is the difference
between them and us..
Vedanta also states that when
someone experiences the God , he merges with Him. Then there is no
duality between the God and His disciple. Such persons effort-fully
come to the dual state so as to explain their experiences to the
other people. Duality has Birth-death. And non-duality with God has
no such state of existance. In order to inspire people like us , the
seers write their experiences. This Abhanga is one such statement of
experience in a verse form..
However there are such persons
who are blessed with very high intellect, but use this gift to put
all their efforts to prove that there is no such power like God. They
feel that this is the best way to fame.
They put forward questions such
as If there is God then why has created so much pain and misery in
this world. Why He can not
prevent the calamities like Tsunami, Too much rain etc.? Why people
who do not follow ethical way of living are seen to be prosperous and
those who are God fearing are seen suffering ? And so on. They use
these arguments to prove that there is no God Almighty.
It does not achieve anything
else.
Tukarama Maharaj has termed
such people as heretics in the 2nd stanza.
He further says in the 3rd stanza that this
preaching is not meant for thoes such heretic persons..
If
we pay a little attention to the incidents happening around us, or
give thought about the visible Universe , we can easily come to the
conclusion the “GOD IS THERE He alone is all know-er . He is all
pervading . He is our creator and there our Father, Mother
everything.”.If one has this attitude in his mind , then definitely
one day he will develop love for God and have the experience of
unity with God .
However
such love does not develop all of a sudden. It develops due to
association with God thought. Also one has to be pure in Heart. This
purity is achieved by doing all austerities ( by Body, by mind , by
speech ). Thinking about what is Transient in nature of thing and
then leaving all the attachment with these transient things is
required to be done . These methods purify the mind and then the
God manifests in such a pure mind.. The disciple and God are then
united and thus one is able to free himself from all the sufferings
and attain Liberation..
In
the last stanza of the Abhanga Tukaram Maharaja is advocating
the same point and here he says that “All the seers and saints are
advocating the above described approach . He further says in the
last stanza that we should follow this and do not blame God for your
sufferings..
Teachings
of this Abhanga:-
As
Tukaram Maharaj tells us, we should examine our feelings and attitude
towards GOD . If we believe that He is there then very good, let us
follow the approch . Even if there is no such feeling still it is
better to try the approch, and then decide our opinions. This appears
to be the teaching of this abhanga.
42nd Abhanga for week
ending on 14th July 2013
अवघे
ब्रह्मरूप रिता नाही ठाव ।
प्रतिमा तो देव कैसा आहे ॥ १॥
नाही
भाव तया सांगावे तें किती ।
आपुल्याला मती पाषांडिया ॥
२॥
जया
भावे संत बोलिले वचन । नाही
अनुभव शाब्दिकांसी ॥ ३॥
तुका
म्हणें संती भाव केला बळी ।
नकळता खळी दूषिला देव ॥ ४ ॥
अभंगामागची
भूमिका :-
ह्या
अभंगामधे तुकाराम महाराजांनी
अद्वैत वेदांताचे मुख्य सांगणे
जे आहे तेच खरे आहे हेच ठासून
स्वानुभवाने सांगितले आहे.
हाच
अभंगाचा मुख्य विषय आहे.
अभंगाचे
अर्थस्पष्टीकरण :-
महाराज
प्रथम हे स्पष्ट करताहेत की
ब्रह्म सर्वव्यापी आहे.
शास्त्रांमधे
हया विचारावर बराच उहापोह
केलेला आहे.
जसे
भागवतामधे भक्त प्रह्लादाला
हिरण्यकश्यपू विचारतो की
तुझा देव कोठे आहे?.
प्रह्लाद
काय उतार देतो ह्याचीच भगवंत
वाट पहात होते.
पण
प्रहलादाने उत्तर दिले की तो
सर्वव्यापी आहे.
त्यामुळे
कोठे प्रगट व्हायचे हा प्रश्न
भगवंतापुढे उभा राहिला.
शेवटी
हिरण्यकश्यपूलाच प्रेरणा
दिली व मग त्याने विचारले की
तुझा देव ह्या खांबांत आहे
कां?
प्रहलादाने
होय असे उत्तर दिले.
ह्यानंतर
भगवंताने नृसिंहरूपाने
खांबातून प्रगट होऊन हिरण्यकश्यपूचा
वध केला.
सृष्टीची
उत्पत्ती ज्या एकमेवाद्वितीय
देवापासून झाली तोच खरादेव
म्हणजे परब्रह्म अथवा ब्रह्म
म्हणजे भगवंत हा होय.
तोच
सर्वव्यापी आहे हे तर्काने
समजू शकते.
उदाहरणार्थ
आपल्या प्रत्येकाच्या
स्वप्नामधील सर्व सृष्टीचे
निर्माते आपण स्वत:च
असतो.
त्यातली
माणसे,
प्राणी
, रस्ते,
इमारती
गाड्या घोडे सर्व कांही आपणच
स्वत:मधून
निर्माण करतो.
स्वप्नामधली
प्रत्येक अणुरेणू आपल्यामधूनच
तयार होते.
म्हणजेच
सर्व कांही आपणच तेथे असतो.
असेच
भगवंताचे स्वप्न म्हणजे ही
सर्व सृष्टी आहे.
म्हणून
सर्वकांही तोच म्हणजे ब्रह्म
आहे ; अर्थात
सर्व सृष्टी ब्रह्मरूपच आहे
हे तर्काने सिद्ध होते.
सर
जगदीश चंद्र बोस ह्यांनी हेच
एका यंत्राद्वारे दाखवले असे
परमहंस योगनंदांच्या "
Autobiography of a Yogi” ह्या
पुस्तकांत नॊंद आहे.
असो.
पण
आपल्याला असा अनुभव नाही व
संतांचा असा प्रत्यक्ष अनुभव
असतो. ते
ब्रह्मरूपच असतात.
आपल्याला
तो अनुभव नाही म्हणून संतांचे
बोलणे ,”
ब्रह्म
सर्वव्यापी आहे"
हे
म्हणणे खोटे आहे असे नव्हे.
आपण
ह्याच निर्गूण निराकाराची
उपासना प्रतिमा करुन करत असतो.
ब्रह्म
हेच आपल्या पूज्य प्रतिमेमागचे
अधिष्ठान आहे.
तुकाराम
महाराज व ईतर सर्व संतांचा
हाच अनुभव आहे.
आकाशात्
पतितं तोयं यथा गच्छति सागरम्
। सर्व देव नमस्कारान केशवं
प्रति गच्छति ।"
वरचा
संस्कृत श्लोक हेच सांगतो की
जसे आकाशातून पडलेले सर्व
पाणी शेवटी सागरालाच जाऊन
मिळते तसेच कोणत्याही देवतेला
केलेली पूजा शेवटी भगवंतालाच
पोहोचते.
ह्या
भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव
जेंव्हा एखाद्याला होतो
तेंव्हा तो ब्रह्मरूपच होतो.
पण
संतांनी बल:पूर्वक
द्वैतामधे येऊन आपल्यावर
उपकारच केले आहेत.
अनुभवाचा
भाग हा द्वैतातला आहे.
आपल्याला
जर असा अनुभव आला की "
मी
तोच आहे "
“अहं
ब्रह्मास्मि "
तर
त्याक्षणी आपण नेहमीकरता
जन्म-मृत्यु
चक्रामधून मुक्त होऊ.
ह्या
सायुज्यमुक्तीसाठीच परमार्थसाधना
,भक्ती
प्रत्येकाने करावी
असे
अनुभव शब्दबद्ध करण्यामागे
संतांची हीच कळकळ आहे.
हा
अभंग बहुतेक ह्याच करणामुळे
तुकाराम महाराजांनी सांगितला
आहे.
बरेच
जणांना भगवंताने अत्यंत तलख
बुद्धी दिलेली असते.
पण
अनंत जन्मांची पुण्याई नसल्याने
अशी मंडळी देवच नाही हे सिद्ध
करण्यातच धन्यता मानणारी
असतात.
देव
आहे तर मग त्याने एवढी दु:खे
कां निर्माण केली ?
तो
निरनिरालळ्या आपत्ती जसे
त्सुनामी,
अतीवृष्टी,
अशी
संकटे कां आणतॊ?
वाईट
वर्तन करणारी माणसे संपत्तीवान
दिसतात तर सात्वीक बुद्धीच्या
माणसांना मत्र जगण्यासाथी
खूप मेहनत करावी लागते म्हणजे
भगवंत अन्यायच करीत नाही कां?
ईत्यादी
प्रश्न उपस्थित करून देव नाहीच
असे ही मंडळी म्हणतात व सामन्यांचा
बुद्धीभेद करतात.
तुकाराम
महाराज अशा लोकांना पाषांडी
म्हणजेच पाखंडी असे अभंगाच्या
दुसîrÉÉ
चरणांत
म्हणतात.
अगदी
थोडा विचार केला तरी भगवंताचे
कर्तृत्व ध्यानात येते.
पण
जर एखाद्याने झोपेचे सोंग
घेतले असेल त्रर त्याला जागे
कसे करायचे?
अशा
भावहीन लोकांना कांहीही उपदेश
करणे व्यर्थच असते.
हेच
अभंगाच्या दुसîrÉÉ
चरणात
सांगितले आहे.
तिसîrÉÉ
चरणामधे
लगेच तुकाराम महाराज म्हणतात
की संतांचा उपदेश अशा पाखंडी
लोकांसाठी नाही .
हा
उपदेश ज्यांची देवाबद्दल "तो
आहेच"
अशी
भावना आहे त्यांच्यासाठीच
आहे.
ह्या
पद्धतीने आपल्याला हेच स्पष्ट
होते की जर भगवंताबद्दल "
तो
आहेच ,
तोच
योग्य अयोग्य वगैरे सगळे
कांही जाणणारा आहे,
तो
सर्वत्र सर्वव्यापी आहे व
माझी आई,
वडील
सखा आहे"
अशी
भावना असेल तर भगवंताची व आपली
नक्कीच भेट होईल.
असा
भाव कांही एकदम मनामधे प्रगट
होत नाही.
त्यासाठी
कायिक,
वाचिक
व मानसिक तप करून मनाला शुद्ध
करावे लागते.सतत
सारासार विचार करून असाराची
(
नाशवंताची
)
आसक्ती
नष्ट व्हावी लागते.
शुद्ध
मनाच्या आरशामधेच प्रेमामुळे
भगवंत प्रगट होतो.
मग
अशा भक्ताला तत्क्षणीच
ब्रह्मरूपता येते.
सर्व
संतांनी असेच वर्तन ठेवले .
तुम्हीही
करा व उगाच भगवंताला जगामधल्या
व तुमच्या आयुष्यातल्या
दु:खासाठी
दोष देऊ नका ;
असे
अभंगाच शेवटचा चरण आपल्याला
सांगतो.
अभंगाची
शिकवण :-
महाराज
सांगतात त्याप्रमाणे आपण
भगवंताबद्दल भाव आहे कां ?
हे
पाहावे व असा भाव नसला तरीही
संतांच्या सांगण्याप्रमाने
वागून मग काय ते ठरवावे.
तसेच
जर आपला भाव भगवंताबद्दल "
तो
आहेच "
असा
असेल तर उत्तमच.
दोन्ही
ठिकाणी भगवंताची उपासना करून
मुक्तिसाधण्याचे प्रयत्नांना
लागावे हीच शिकवण हा अभंग देतो
आहे.
1 Comments:
Khup Chaan !
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home