32nd post for Abhangaविश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी माता a week of Sant Tukarama.
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
Abhanga 32 nd post:- Date 14th April 2013
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी माता ॥ १ ॥
ऐसा भक्ताचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ २॥
निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥ ३॥
तुका म्हणॆ आलें । रूप अव्यक्त चांगलें ॥ ४ ॥
Verbatim Meaning:-
Though the God is the creator of this Universe, He addresses Yashoda as His mother || 1 ||
He is thus ready to do anything for his disciple .|| 2||
Though he is unattached to anything, He loves the Gopis || 3||
Tuka says that (because of Bhakti) the Formless God has taken a Form || 4 ||
Background Information for understanding the Abhanga:-
We know that Lord Panduranga is the deity whom Tukarama Maharaj worshiped.
Actually Pandurang is another name of Lord SriKrishna. SriKrishna's avatar is the one and unique on avatar where the Lord knew from His birth time itself that He is the God. We have seen in our first post itself that the creator of our Universe is in fact Formless. Words can not describe Him.
Still below given Shloka from GeetaDhyaanam stotra describes the Lord appropriately.
वसुदेवसुतं देवं कंस चाणूर मर्दनम् । देवकी परमानंदम् कॄष्णं वंदे जगद्गुरुम् ॥
This shloka (verse) says that The son of Vasudeva, who killed the Demons Kansa, ChaNura, gives Highest level of pleasure to Devaki. He ( SriKrisna) is the Teacher of the whole world. We salute Him.
He is called the teacher of the whole world because He gave us Sri Bhagavada Geeta.
Vedas are our Main source of Knowledge. This is the oldest literature in the world. The Upanishads summarize the teachings of Vedas. The Upanishads are called Vedanta ( End part of the Vedas) . Lord Sri Krishna has summarized the teachings of the Upanishads in the BhagvadGeeta. Geeta teaches us how to succeed in our Material as well as Spiritual life. Following it's teachings lead to Liberation. This is the reason He is called the teacher of the world.
Tukarama Maharaj has written this Abhanga in in order to Praise the Lord.
Meaning of the Abhanga:-
We have seen in the last posted Abhanga; that Tukaram Maharaj was a Liberated Seer. He was aware of the purpose of his birth. Being Liberated He knows that the Real Lord is Formless only. In fact He can not be described using any number of words. This is the reason the Vedas describe Him by saying “ Not this-Not this”.
However our Real God has taken the Human form of SriKruishna. The Lord who is Formless has taken this Human form in order to teach us how to live. He is so much indebted to his disciples that he took this Human form which is destroyed when death takes place. He has come to this lower level just because of His love for us.
That is why He calls Yashoda as His mother. He plays with The Gopis of Vrindavanam . Ysahoda worshiped Him by imagining Him to be Her child, while the Gopies looked upon Him as their loving friend. These Gopis taught Uddhava the meaning of love in tthe Worship . Uddhava was a disciple who followed the path of Knowledge. Generally the people who follow this path become dry with respect issue of Human feelings of Love, Grief etc. Gopis example taught Uddhava that worship with intense love is really wonderful. This is due to Lord did not visit Gokula after leaving it to kill Kansa. But the love of Gopies did not wane..
God is not attached with anything transient but He gets attached to the worship done with intense love is what we learn from this example addressed by Tukarama Maharaj in the abhanga. The 12th chapter of Bhagvadgeeta describes the meaning of Worship with Love .
Tukaram Maharaj says lastly in the Abhanga that the formless God assumed the form of Sri_Krishna due to His intense love for his such disciples. This is evident especially in the event of King Parikshitas getting life again after he was born a dead baby.
This is how Tukarama Maharaj has praised the God in this abhanga.
Teaching of this Abhanga :-
This abhanga teaches us that “ to read and understand the meaning of various events in the life of Lord Krishna , will automatically generate the love that is necessary to worship Him. This worship of the Form will eventually lead to the worship of the Formless God “ The Parabrahman”.
ह्याच्या पुढे अभंगाचे स्पष्टीकरण मराठीमधे केलेले आहे.

अभंगाचा शब्दार्थ :-
भगवंत हा ह्या विश्वाचा निर्माता आहे, पण तो यशोदेला आई म्हणतो ॥ १ ॥
भक्ताने लावलेल्या प्रेमामुळे तो भक्ताचा अंकित होतो ॥ २॥
गोपींना त्याच्या प्रेमामुळे वेड लागले. पण तो स्वत: निष्काम व अलिप्तच आहे.॥ ३॥
तुका म्हणतो की त्या अव्यक्त भगवंतानेच सर्वांना आवडणारे रूप धारण केले आहे ॥ ४॥
अभंगाच्या मागची भूमिका :-
तुकारामांचे दैवत म्हणजे पांडुरंग हे आहे. पांडुरंग व श्रीकृष्ण हे वेगळे नाहीत. कृष्ण हा एक असा अवतार आहे ज्याला तो स्वत: कोण आहे हे जन्मापासूनच माहीत आहे. सर्व सृष्टीचा निर्माता म्हणजे भगवंत हा खरेतर अव्यक्तच आहे हे आपण पाहिलेच आहे.
गीता ध्यानस्तोत्रामधला एक श्लोक कृष्णाचे समर्पक वर्णन करतो. तो खालील प्रमाणे आहे.

अर्थ:- वसुदेवांचा पुत्र, ज्याने कंस , चाणूराचा वध केला, ज्याच्या मुळे देवकीला परमानंदाची प्राप्ती झाली ; अशा जगद्गुरु श्रीकॄष्णांना मी वंदन करतो,.
वेद हे आपले सर्वात पुरातन धर्मग्रंथ आहेत. त्यांचे सार वेदांतात येते. श्रीभगवद्गीतेमधे सर्व उपनिषदांचे सार येते. अर्थात मानवी जन्माचे सार्थक कसे करून घ्यावे हे गीता आपल्याला शिकवते. म्हणुन म्हणूनच श्रीकॄष्णांना जगद्गुरू म्हणतात. अर्जुनाद्वारे आपल्याला गीता सांगणारे भगवंत हे स्व ईच्छेने मानवी रूपामधे आले आहेत .त्यांचे चरीत्र अद्भूत आहे. भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहेत.
अशा भगवंताची स्तुती करणारा हा अभंग आहे.
अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
तुकाराम महाराज हे ज्ञानी भक्त होते. आपण ह्या जगामधे कां आलो आहोत ते सांगणारा त्यांचा एक अभंग मागे येऊन गेला. ज्ञानी भक्ताला हे माहीत असते की अव्यक्त परब्रह्मच खरा देव आहे. तो कसा आहे हे मोठ्मोठ्यांनाही कळत नाही. वेदांनीही " नेति नेति म्हणजे असा नाही असा नाही " असे म्हणुनच भगवंताचे वर्णन केले आहे.
ह्या अशा भगवंताचे एक वैशिष्ठ्य म्हणजे तो भक्तांच्या प्रेमाचा भुकेला असतो. भगवतानी यशोदेला भगवंतानी आई म्हटले आहे. ह्याचे कारण म्हणजे तिची अशीच भक्ती होतो. यशोदा भगवंताला आपले मूल म्हणूनच पहात होती. आईची थोरवी आपण सर्व जाणतोच. खरेतर भगवंताच्य़ा सर्व निर्मितीत यशोदेचे मानवी शरीर पण येते. ते त्याला ठाऊक पण आहे . तरीही भगवंत यशोदेला आई म्हणतो ह्यातच त्त्याचे भगवंतपण दिसून येते.
गोपींना हाच भगवंत सखा वाटत होता. त्याच्या रुपाचे दर्शन व्हावे म्हणून त्या तळमळत होत्या. उद्धवाला भगवंतावर प्रेम कसे करावे ते गोपीकडून शिकावे लागले. उद्धव हे ज्ञानी होते. पण त्यांना ही प्रेमभक्तीचे स्वरूप गोपींच्या भक्तीमुळे कळले. भगवंत निष्काम व अलिप्त असल्याने गोकुळ सोडल्यानंतर तेथे परत गेले नाहीत. परीक्षिताला जीवन देताना भगवंताने जी प्रतिज्ञा केली आहे त्यावरूनच त्याचे अद्वितियत्व सहज कळते. असो. भगवद्गीते मधे १२वा अध्याय भक्तीचे महत्व सांगतो.
भक्तीचे महत्व हेच आहे की असा हा निष्काम, अलिप्त देव ; त्याच्या अनन्य भक्तासाठी कांहीही करायला नेहमी आतुरलेला असतो.
तुकाराम महाराज म्हणतात की त्याने हे कृष्णाचे रूप भक्तांच्या प्रेमापोटीच धारण केले आहे .
अभंगाची शिकवण :- भक्तीचे असे महत्व आहे माणसाने त्यासाठी भगवंताचे चरीत्र प्रथम, समजून घ्यावे. चरीत्र समजले की भक्ती आपोआपच निर्माण होते. सगुण भगवंताची भक्ती पण शेवटी आपल्याला निर्गूण भगवंताचा साक्षात्कार करून देते.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home