Added 31st post सेवितों हा रस वांटितो आणिकां ।for Abhanga a week of Sant Tukarama.
Date 9th April 2013
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण ईंग्रजी नंतर दिलेले आहे.
Date 9th April 2013
blogaddress :http:// tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
अभंगाचे मराठीत स्पष्टीकरण ईंग्रजी नंतर दिलेले आहे.
33 rd Abhanga date 9th April 13
सेवितों हा रस वांटितो
आणिकां । घ्यारे होऊं नका
रानभरी ॥ १ ॥
विटेवरी ज्याची पाऊले
समान । तोचि येक दाता दानशूर
॥ २॥
मनाचें संकल्प पाववील
सिद्धी । जरी राहें बुद्धी
याचें पाय़ी ॥ ३॥
तुका म्हणें मज धाडिलें
निरोपा । मारग हा सोपा सुखरूप
॥ ४॥
Verbatim Meaning:-
God( Viththala ) who is standing on a small brick , is the only one
really very munificent God.|| 2||
Concentrate your mind on His holy feet. He will give you all that
your mind desires||3||
I am drinking the Nectar given by Him, and also distributing it to
you all || 1||.
Tuka says that he has sent me here in order to tell this message
to you all || 4||
Background Information:-
Tukarama's NirvaN( passing to Heavenly Abode) anniversary “ known as Tukarama Beej” was
celebrated at Dehu ( the birthplace of Tukarama Maharaj) on 29th March 13 ;
just a few days back.
This Abhanga has a special place since in this Abhanga Tukarama
Maharaj has described the purpose of his taking birth .
We all know that his deity is Viththala , ( Lord Panduranga) at
Pandharpur, Maharashtra. It is believed that the Lord came there to
give Darshan to hid disciple by name Pundalika. Pundilaka worshiped
the lord by seeing him in the form of his parents. Lord was so
pleased that He came to meet Pundilaka. But Pundilika was busy
attending his parents. Hence he threw one brick and requested the
lord to stand and wait there. Lord lovingly waited for Pundilika to
be free.
In short Lord wants only the love. We can see Him , love Him with
any relationships.
Meaning of the Abhanga:-
Tukarama Maharaj says that the Lord (God) is very munificent. There
is no limit for what he gives to his disciples.
What can be most precious gift to a man from God? The answer to
this question is very simple. The3 gift of “liberation from the
entanglement in cycle of birth-and death”
In the third stanza of the abhanga , Tukaram Maharaj says O'My
fellow beings! Put all your attention to the Holy feet of the Lord.
I assure you that He will fulfill all your desires.
This is the most easy path you can follow. It is not only very easy
but also vewr comfortable to follow. Believe me. I have been sent to
this earth by the Lord , only to spread this message here.
Teaching of the Abhanga:- One who
desires liberation , should concentrate in remembering the Lord in
all his actions,. This will definitely lead him to get the coveted
goal of Liberation.
ह्या
पुढे मराठीमधे अभंगाच्या
अर्थाचे स्पष्टीकरण देत आहे.
सेवितों हा रस वांटितो
आणिकां । घ्यारे होऊं नका
रानभरी ॥ १ ॥
विटेवरी ज्याची पाऊले
समान । तोचि येक दाता दानशूर
॥ २॥
मनाचें संकल्प पाववील
सिद्धी । जरी राहें बुद्धी
याचें पाय़ी ॥ ३॥
तुका
म्हणें मज धाडिलें निरोपा ।
मारग हा सोपा सुखरूप ॥ ४॥
अभंगाचा शब्दार्थ
:-
ज्याची समचरणें विटेवर
आहेत असा विठ्ठल अत्यंत दानशूर
आहे. ॥ २।\
त्याच्या पाय़ी जर मन
ठेवले तर तो तुमचे सर्व संकल्प
पूर्ण करेल ॥ ३॥
त्याने दिलेला हा
(अंमृताचा ) रस
मी चाखतो आहेच व सर्वांना
वाटतॊ पण आहे ॥ १॥
तुका म्हणतो की (त्या
विठ्ठलानेच) मला
हा संदेश सर्वांना सांगण्यासाठी
ह्या जगामधे धाडले
आहे . त्याच्या पाय़ी
मन ठेवणे हाच सोपा व सुखकर
मार्ग आहे ॥ ४॥
अभंगामागची भूमिका
;-
गेल्या २९ मार्च
तारखेलाच तुकाराम बीज झाली
, महाराज देहू येथे ह्याच दिवशी सदेह वैकुंठास गेले .
बीजेच्या दिवशी
देहूला मोठा सोहळा साजरा केला
जातो.
ह्या अभंगाचे वैशिष्ठ्य़
म्हणजे येथे महाराजांनी आपण
कां जन्म घेतला ते सांगितले
आहे.
म्हणुनच ह्या अभंगाचे
वेगळेच महत्व आहे.
महाराजांचे दैवत
विठ्ठल हेच आहे. पंधरपूरास
विठोबाची मूर्ती एका विटेवर
दोन्ही
चरण जोडून उभी अशी
आहे. . भक्त पुंडलिकाने
पुंडलिकाने आपल्या आईवडीलांमधे
भगवंतास पाहिले
व जेंव्हा भगवंत त्याला दर्शन
देण्यास आले तेंव्हा .आईवडीलांच्या
सेवेत मग्न असल्याने
त्याने फेकलेल्या विटेवर
उभे राहिले. अशी
ह्या मागची आख्यायिका
आहे. पुंडलिकाची
समाधी म्हणजेच विठ्ठलमंदिराची
पहिली पायरी आहे.
पुंडलिकाने आपल्या
आईवडीलांमधे भगवंतास पाहिले
.
भगवंत हा असा भक्तांचा
भुकेला आहे.
अभंगाचे अर्थ स्पष्टीकरण
:-
महाराज म्हणतात की
त्याचे दैवत विठ्ठल हा फार
उदार व दानशूर आहे. सगळ्यांत
उत्तम दान कोणते
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे
ज्याने सर्व विश्वावर सत्ता
मिळते ते अर्थात मोक्षलक्ष्मीचे
दान होय. हे दान
भगवंत त्याच्या अनन्य भक्तालाच
देतो.
तुकाराम महाराज ह्या
अभंगाच्या तिसऱ्या चरणांत
म्हणतात की लोकहॊ अश्या ह्या
विठोबाच्या पाय़ी
तुमचे मन स्थिर ठेवा . असे
जर केलेत तर मी खात्रीपूर्वक
सांगतो आहे की तुमचे
सर्व मनोरथ ईच्छाआकांक्षा
तो पूर्ण करेल.
कोठेही गेले तरी
भगवंताच्या मूर्तीचे दर्शन
कसे घ्यावे हे पण येथे स्पष्ट
होते. सर्व
प्रथम भगवंताच्या
चरणांकडे
दृष्टी लावावी व नंतर त्याच्या
मुखाचे दर्शन घ्यावे हेच
येथे सुचविलेले आहे.
त्यामुळे आपण
आपोआपच शरणागत होतो.
असो.
पुढे
स्वता:चेच
उदाहरण देऊन ,
तुकाराम महाराज
म्हणतात की हा
अमृताचा रस मी चाखतोच
आहे व तुम्हा सर्वांना वाटतो
आहे. हा
रस घ्या ह्याला नाही म्हणू
नका. स्वता:च्या
कल्याणाचा
हाच एक अत्यंत सोपा व सुखकर
मार्ग आहे.
ह्या
मार्गावर चालायला तुम्हाला
कांहीही
कष्ट पडणार नाहीत.
मला ह्याच कामा करीता
पांडुरंगाने ह्या जगामधे
पाठवलेले आहे.
अभंगाची शिकवण :-
सतत भगवंताची आठवण
ठेवणे हेच मोक्षप्राप्तीसाठी
सोपे साधन आहे. त्यासाठीच
नामस्मरण
, भगवंतच कर्ता
करविता हे ध्यानी ठेवायला
हवे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home