46th and 47th Postकृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता on (Janmashtami) for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com
For the Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
English Version :-
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com
For the Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
English Version :-
Abhanga 46th :-
कृष्ण माझी माता कृष्ण
माझा पिता । बहिणी बंधु चुलता
कृष्ण माझा ॥ १॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण
माझा तारूं । उतरी पैल पारू
भवनदीचा ॥ २॥
कृष्ण माझें मन कृष्ण
माझें जन । सोईरा सज्जन कृष्ण
माझा ॥ ३॥
तुका म्हणें माझा
श्रीकृष्ण विसांवा । वाटे न
करावा परता जीवा ॥ ४॥
Verbatim Meaning of the 46th Abhanga :-
Krishna is my mother, Krishna is my father, Krishna is my sister,
brother, uncle || 1||
Krishna is my Teacher, Krishna is my Ship which has taken me across
this worldly ocean ,( to the state of Liberation || 2||
Krishna is my mind, Krishna is my people ,Krishna is my every
relative and friend|| 3||
Krishna is my Savior , I do not want to leave Him now. || 4||
Verbatim Meaning of the 47th Abhanga :-
आम्हांसाठी अवतार ।
मत्स्य कुर्मादी सूकर ।\
!॥
मोहें धांव घाली पान्हा
। नांव घेता पंढरीराणा ॥ २२॥
कोठे न दिसे पांहतां
। उदी घाली अवचिता ॥ २॥
सुख ठेवी आम्हासाठी
। दु:ख आपणची घोटी
॥ ४॥
आम्हां घाली पाठीकडे
। आपण कळिकाळाशी भिडे ॥ ५॥
तुका म्हणे कृपानिधी
। आम्हा उतरी नावेंमधी ॥ ६॥
(Krishna ) has appeared as Avatars of Fish, Tortoise , Boar etc ||
1||
Because of Love (for his Devotees) (My) king of Pandharpura(
Panduranga) comes running ( during their distress times) , || 2||
He is not visible but comes and saves them suddenly|| 4||
He leaves the Happiness for us and suffers our sufferings|| 5||
He saves us from the Death |by fighting with the Death itself| 5||
Tuka says that he is the one who is an ocean of love, He takes us
across this worldly ocean in his boat || 6||
Background Information about theAbhanga :-
In the first Abhanga :-
How the mind of a real devotee is or should be, is described by
Tukarama Maharaj ( using his own experience) . The deity addressed
is Lord Shrikrishna ( Panduranga) whom Tukarama Maharaj had been
worshiping.
Today ( 28th
Aug 13 is the day of JanmashgtamI Day Lord Shrikrishna appeared as a
human on this earth) Hence I have selected this pair.
In the second Abhanga , Tukaram Maharaj has describes the deeds and
actions of the Lord ; taken for the sake of his devotees ( who have
totally surrendered to Him).
Meaning of the Abhanga :-
Abhanga 46th :- Giving a
list of relatives one has ( Mother, Father, brothers, Sisters etc);
Tukaram maharaj says that in his case only his lord Shrikrishana is
everything. He is the only true relative.
If we consider our lives( present and previous many births) then it
can be understood that in every birth we had different mother, father
and brothers, sisters etc. This is comparable to the sticks of wood
flowing in a river. These come together for some time then separate
and form another group,This continues endlessly. This is how our life
is.
In every birth we have different relatives as per the destiny.
Similarly in every birth (life) , the different souls come together
to discharge their debts with each other.
However only the Lord is the real relation is all these births. He is
omnipresent and is also present within us as our “Soul”. The soul
adorns different bodies in different births.
Tukarama Maharaj call him as “ Lord Krishna”. He is whole and
sole for Tukarama Maharaj.
The LORD looks after this world and the entiti88es in this world ,
like a parent. We have seen this aspect of the LORD in one of the
earlier Abhangas.
Lord resides in our mind and is always guiding us. Now-a-days we call
him as “ INNER VOICE”. In the second line of the abhanga, He is
address as “Teacher”. Here the teacher means the one who takes
his disciple to the coveted goal of Liberation.
In spirituality this teacher has extraordinary importance since such
a teacher only can give the fruit of Liberation to his deserving
pupil.
However many times we don't pay attention to our Inner voice and thus
land ourselves in troubles. ( Getting entangled in the cycle of
Births-Deaths is the worst kind of the trouble) . This is because of
the need to comply with the natural law “ Every action has a
reaction” of this world. For our every good or bad deed , we either
get the fruit of Pleasure or Sufferings.
Only in this Human form, we have been given the capability and
opportunity to escape and be Liberated. Once a soul is liberated then
he has no fear of getting entangle in the cycle of births-Deaths.
Tukaram Maharaj knew that He is a Liberated one and in order to
express his gratitude ; he says that Lord Shrikrishna is the place
for permanent rest for him.
Liberation means the devotee and the Lord are united, thus like lord
the devotee gets all the attributes of his beloved Lord. The nature
of the Lord is Bliss and thus the devotee also is Bliss in the human
form and later as well.
From the first stanza itself , this aspect appears prominently . All
this happens because the Lord also loves his devotees in the same
fashion.
How the Lord takes care of such
devotees is describes in the next 48th
Abhnaga.
Abhanga 47th :-
In the scripture by name “
Shrimad Bhagavat Purana”
describes that in order to protect His Disciples. it is
said that the lord has willfully assumed various births like a Fish,
a Tortoise , a Boar etc .
This Lo0rd is not visible to our
mortal eyes, but the fact is that He protects His disciples devotees.
Shri Ramakrishna Paramahansa says that the Kitten know only it's
mother and calls her by saying Mew-Mew. Because of this love the
Mother protects these Kittens from all problems and difficult
situations. She even fights against some mighty enemies to save her
Kittens.
Similarly the Lord protects and looks after His devotees ( Only
condition is that such devotion should be total. Such devotee
surrenders to the Lord unconditionally)This aspect of Unconditional
surrender is most Important one.
Therefore at the end of the Abhanga , Tukarama Maharaj says that my
Lord is so mercy-full that he has made me free of the fear of Death
by taking me across this worldly ocean towards the other bank . (
gave me Liberation.).
Teaching of these Abhangas:-
Both these Abhangas teach us to understand our relationship with God.
By surrendering to Him totally we can also attain the coveted Goal
of Liberation ; which in fact is the main purpose of us getting this
Human birth.
After this English version ,
further below is the Marathi Version of the Abhanga for Marathi
Readers.
अभंग ४६ वा :-
कृष्ण माझी माता कृष्ण
माझा पिता । बहिणी बंधु चुलता
कृष्ण माझा ॥ १॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण
माझा तारूं । उतरी पैल पारू
भवनदीचा ॥ २॥
कृष्ण माझें मन कृष्ण
माझें जन । सोईरा सज्जन कृष्ण
माझा ॥ ३॥
तुका म्हणें माझा
श्रीकृष्ण विसांवा । वाटे न
करावा परता जीवा ॥ ४॥
अभंग ४७ वा:-
आम्हांसाठी अवतार ।
मत्स्य कुर्मादी सूकर ।\
!॥
मोहें धांव घाली पान्हा
। नांव घेता पंढरीराणा ॥ २२॥
कोठे न दिसे पांहतां
। उदी घाली अवचिता ॥ २॥
सुख ठेवी आम्हासाठी
। दु:ख आपणची घोटी
॥ ४॥
आम्हां घाली पाठीकडे
। आपण कळिकाळाशी भिडे ॥ ५॥
तुका म्हणे कृपानिधी
। आम्हा उतरी नावेंमधी ॥ ६॥
अभंगामागची भूमिका
:-
ह्यातल्या पहिल्या
अभंगांमधे आपल्याला तुकाराम
महाराजांनी स्वता:चे
अर्थात अनन्य भक्ताचे अंतरंग
कसे असते व असावे हे सांगितले
आहे. महाराजांचे
दैवत पांडुरंग म्हणजेच भगवान
श्रीकृष्ण हेच आहे. आआज
जन्माष्टमीच्या निमिताने
ही अभंगांची जोडी घेतली आहे.
अशा अनन्यशरण भक्तासाठि
भगवंत कायकाय करत्तात ह्याचे
वर्णन दुसîrÉÉ
अभंगात
आहे,
महाराजांचे
हे स्वानुभवाचे बोल आहेत.
म्हणून
त्याचे महत्व अनन्यसाधारण
तसेच मुमुक्षु भक्तांसाठी
मार्गदर्शकच आहे.
अभंगाचे
अर्थस्पष्टीकरण :-
अभंग
४६ वा :-
ह्या
पहिल्या अभंगामधे माणसाचे
जे आत्मीय असे नातेवाईक असतात
त्यांची नावे घेऊन (
जसे
आई,
वडील
,
भाऊ
,
बहीण
इत्यादी )
तुकाराम
महाराज म्हणताहेत की माझ्यासाठी
श्रीकृष्ण हाच माझा खरा नातेवाईक
आहे.
आपले
अनेक जन्म पूर्वी होऊन गेले
आहेत व प्रत्येक जन्मात वेगवेगळे
सगे-संबम्धी
होते.
नदीमधे
जशी लाकडे वहात असतात तसे हे
जीवन आहे.
कांही
लाकडे थोडावेळ एकत्र येतात.
मग
पुन:
वेगवेगळी
होतात व वाहून जातात.
ऋणानुबंधाप्रमाने
प्रत्येक जन्मात आपल्याला
वेगवेगळे आई,
वडील
व ईतर नातेवाईक व मित्र यांचा
सहवास लाभत असतो.
पण
प्रत्यक्षांत फक्त भगवंतच
हाच आपला जन्मोजन्मीचा खरा
नातेवाईक आहे.
तो
आपल्या बाहेरच्या सर्व विश्वास
व्यापून आहेच व तोच आपल्या
अंतर्यामी आत्मा म्हणुन पण
उपस्थित आहे .
त्यानेच
निरनिराळ्या जन्मांमधे
वेगवेगली शरीरे धारण केली.
तुकाराम
महाराज त्याला ह्या अभंगात
श्रीकृष्ण ह्या नावाने संबोधत
आहेत.
महाराजांच्या
दृष्टीने श्रीकृष्णच त्यांचे
सर्वस्व आहे.
भगवंतच
सृष्टीचे पालन पोषण आई
वडिलांप्रमाणे करत आहे.
फार
काय तो आपली सर्व कांही काळजी
घेतच असतो हे तर स्पष्टच आहे.
मागे
एका अभंगात हा भाग येऊन गेला
आहे
असा
आपल्यातील अंतरात्मा म्हणजेच
तोच आहे व आपल्याला नेहमीच
तो योग्य तो सल्ला मार्गदर्शन
खरेतर देत असतो.
आजकाल
त्यालाच "आंतील
आवाज Inner
Voice “ म्हणतात.
अभंगाच्या
दुसîrÉÉ
चरणांत
तुकाराम महाराजांनी त्याला
"गुरु
"म्हणजे
सद्गुरू म्हटले आहे.
सद्गुरूच
त्यांच्यापाशी अनन्यभावे
शरण आलेल्या शिष्याला योग्य
मार्गदर्शन करून स्वस्वरूपाचे
ज्ञान करून देतात.
मोक्षप्राप्तीसाठी
सदगुरुकृपेचे अनन्य महत्व
आहे.
पण
बरेच वेळा आपण आपल्या अहंकाराच्या
प्रभावाखाली येऊन त्याचे
सांगणे ऐकत नाही.
मग
करवे तसे भरावे ,
म्हणजेच
कर्म तसे फळ ह्या त्याच्या
ह्या सृष्टीतल्या न्यायाप्रमाणे
आपल्याला केलेल्या कर्मांची
बरी वाईट फळे भोगावी लागतात.
मनुष्यजन्मातच
आपण भगवंताची भेट घेऊ शकतो.
ह्यालाच
साक्षात्कार होणे म्हणतात.
असा
आत्मसाक्षात्कार झाला की
जीवाची जन्म-मृत्यू
चक्रामधून कायमची सुटका होते.
ह्याप्रमाणे
सदगुरुकृपेमुळे महाराजांना
आत्मसाक्षात्कार झाला व
कृतज्ञतेपोटी तुकाराम महाराज
अभंगाच्या शेवटी म्हणतात की
असे सद्गुरु भगवान श्रीकृष्ण
हेच माझे विश्रांतीचे स्थान
आहे.येथे
विश्रांती म्हणजे मोक्ष अर्थात
भगवंताशी ऐक्य हाच अर्थ आहे
कारण ह्यानंतर परत जन्म नाही
व त्यामुळे सुखदु:खेही
नाहीत.
अभंगाच्या
सुरवातीच्या चरणांमधे अनन्य
शरण भक्ताचा हाच भाव भगवंताविषयी
असतो
हे
दिसून येते..
त्यामुळे
भगवंताचे पण अशा भक्तावर अपार
प्रेम असते.
मग
अशा भक्तांचा योगक्षेम भगवंत
कसा वाहातो ते वर्णन पुढच्या
अभंगात येते.
अभंग
४७ वा :-
भागवत
पुराणामधे वर्णन आहे त्याप्रमाणे
भगवंताने मत्स्य,
कूर्म,
वराह
ईत्यादि अवतार घेऊन अनेकवेळा
भक्तांचे संरक्षण केले आहे
.
हे
सर्व त्याने भक्तांच्या प्रेमा
पोटी केले आहे.
असा
हा भगवंत जडदृष्टीने दिसत
नाही;
पण
त्याला शरणगेलेल्या भक्ताचे
साठी तो अगदी अचानक पणे धाव
घेतो व भक्ताला संकटांतुन
सोडवतो .
श्री
रामकृष्ण परमहंस म्हणतात की
मांजरीच्या नवजात पिल्लाला
आईशिवाय दुसरे कांही माहित
नसते.
ते
फक्त तिचा धावा म्यांवम्यांव
करून करते.
मगत्याची
आई मांजर त्याच्या साठी सर्व
कांही करते.
वेळ
पडल्यास ईतर भक्षक प्राण्यांबरोबर
लढाई करते .
सर्व
अर्थाने आई ह्या पिल्लांची
पाठराखण करत असते .
अशाच
रितीने भगवंत आपल्या अनन्यशरण
भक्तांची पाठराखण करत असतात.
ही
अनन्यताच शेवटि महत्वाची
असते.
तुकाराम
महाराज शेवटी म्हणतात की
माझ्या कृपाळू भगवंताने तर
प्रत्यक्ष म्रूत्यूवर मला
विजय मिळवून दिला आहे.
ह्या
भवसागरातून त्यानेच मला
पलिकडच्या मोक्षाच्या किनाîrÉÉ
वर
मला आणले आहे.
अभंगाची
शिकवण :-
शिकवण
हीच आहे की आपल्याला जन्मोजन्मी
संभाळणारा खरा नातेवाईक फक्त
भगवंतच आहे हे समजून त्याला
अनन्यभावे शरण जावे.
त्याची
भक्ती साधून नरजन्माचे सार्थ
करून घ्यावे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home