18th abhanga ही ते जवळी असोनि काय । 1012
blog
address :http://
tukaramasteachings.blogsopt.com
Contact
e-mail address is rgphadke@gmail.com
Please
Note that For Marathi Readers the details have been also given after"
the Teaching and meaning of the Abhanga “ i.e. at the end of
English version.
चित्ती
नाही ते जवळी असोनि काय । वत्स
सोडी माय तेणे न्याये ॥ १ ॥
प्रीतीचा
वायू गोड लागे मात । जरी जाय
चित्त मिळोनिया ॥ २ ॥
तुका
म्हणे अवघे फिके भावाविण ।
मीठ नाही अन्न तेणे न्याये ॥
३ ॥
Verbatim
Translation :
The calf is attracted to something and leaves it's
mother ; since the Love for the mother is no more present in the
heart . Truly spoken, what is the use of living together if there is
no love in the heart || 1 ||
When the wind of love is blowing between the hearts,
then any kind of speech by the loved one is welcome. ( since the
minds are united) || 2 ||
If there is not enough salt in the meals, then the meals
are not tasty and hence not eaten. Similarly if there is no
sentiment of Love in the heart, then all is useless and meaningless||
3 ||
Background
needed to understand this Abhanga :
Tukarama Maharaj has always insisted on performing
worship as a means of attaining Liberation. Such worship has to
have a deep shade of Love in it. This point is elaborated through
various examples in this Abhanga.
In short this Abhanga elaborates on a very important
and major aspect love ; in the the act of performing the Worship
of God.
In fact this abhanga enables one to introspect and find
what one wants the God for..
Meaning
of the Abhanga :
If we observe the life-cycle of the Birds and Animals
other than Man himself, it is seen that when the calf is grown up ;
it leaves it's mother without any remorse or attachment .
The
reason for this is very straight forward and simple .The attachment
and love between the two is worn- out. It is no more present.
But in case of Human beings , what is the state of
sentiments when two entities have love and attachment for each
other ; is experienced by each and every one of us sometimes or the
other .
When such love exists between two persons, then even if
one person speaks ill with the other ; the lover ( other person of
the two) does not mind these words at all. In fact the loving
person still feels deep sentiment of love for the other person in
spite of verbal fights.
Examples of such display of the sentiments of love are
the love between Mother and Her child. Or between a loving pair of
Husband and wife. They do not go away from each others. They treat
such incidents like a storm in the Teacup..
However when the this kind of love gets worn-out, then
such entities go away from each other. They drift apart.
Tukarama Maharaj has given a very simple example of our
daily meal. If the meal is tasteless because there is not even a
pinch of salt in it , then nobody likes it and nobody will eat such
meal. The meals get taste because of the presence of salt in it.
Here
the meal represents the Worship and the love for God without any
expectations is the salt adding taste to it.
.
Shri. Ramakrishna Paramahansa says “ Longing for God
is like the rosy dawn. After the dawn comes the Sun. Longing id
followed by the vision of God.
God
reveals Himself to a devotee who feels drawn to Him by the combined
force of these three attractions : the attraction of worldly
possessions for a worldly man, the child's attraction for it's
mother, and the husbands attraction for the chaste wife. If one feels
drawn to Him by the combined force of these three attractions, then
through it one can attain Him”
Reference:
The gospel Of Sri. Ramakrishan chapter 1 English version)
Another example can also be given. Sri. Vallabhaacharya
has written a stotram by name “ MADHURAASHTAKAM” .It describes
various actions of the Lord Krishna when he is in the form of young
child. The devotee worships this lord and loves every act of this
child God Krishna since he has immense love for Him
Teaching of this Abhanga :
The
association has many virtues. If we associate with anything for a
long time generally we develop love for it. For example even-though
the house in which we live is small , does not have many comforts,
still when we leave it we feel sorry .
Similarly
if we associate with the Name of God, definitely a love and longing
for Him develops.
This
abhanga gives us an important message that love Him with full heart
let
this love be unconditional . This sentiment of love ( which
incidentally expects nothing in return) is very important for
worshiping the God. This kind of love will definitely take one to the
God.
.
मराठी
मधे अभंगाचे अर्थस्पष्टीकरण
यापुढे दिलेले आहे.
शब्दार्थ
: जेंव्हा
पिल्ले मोठी होतात तेंव्हा
ती आपल्या आईला सोडून जातात.
( हे
आपण पक्षी व इतर प्राण्यांच्या
बाबतित घडतांना नेहमी पाहातो.)
खरेच
आहे, जर
मनांमधे जिव्हाळाच उरला नसेल
तर एकत्र राहण्याच उपयोगच
काय? ॥
१ ॥
तसेच
जर मने मिळाली असतील तर मग
त्या व्यक्तींच्या मधे जणू
प्रेमाचे वारेच
वाहत
असते.
मग
आपल्या प्रिय व्यक्तीचे
कोणतेही बोल गोडच वाटतात.
॥
२ ॥
जर
जेवणात पुरेसे मीठ घातले नसेल
तर जेवण अळणी लगते.
( जेवण
जेवले जात नाही );
तसेच
जर मनामधे प्रेमभाव नसेल तर
सर्व कांही फिकेच वाटते ॥ ३
॥
हा
अभंग समजण्यासाठी लागणारी
पार्श्वभूमी :
तुकाराम
महारजांनी मोक्षाचे ध्येय
प्राप्त करण्यासाठी नेहमीच
देवाची भक्ति प्रतिपादित
केली
आहे. भक्ति
करण्यामधे देवाबद्दल प्रेमभाव
हाच सर्वात महत्वाचा असतो ,
हेच
दृष्टांतांच्या
द्वारे ह्या अभंगामधे सांगितले
आहे.
थोडक्यांत
हा अभंग भक्ती करण्याच्या
नव्हे घडण्याच्या क्रियेतला
एक मुख्य पदर उलगडुन
दाखवतो.
हा
अभंग आत्मपरीक्षणासाठी
नक्कीच खूप उपयोगी आहे.
अभंगाचा
भावार्थ :
आपण
जर माणसाव्यतिरिक्त इतर पक्षी
व प्राण्यांचे जीवन जगण्याची
पद्धत पाहिली
तर असे आढळते की मोठे झाल्यानंतर
सर्व प्राण्यांची पिल्ले
आपल्या आईपासून
दूर जातात.
ह्याचे
कारण म्हणजे त्यांच्यामधे
आईबद्दलचे प्रेम आटून गेलेले
असते.
पण
जेंव्हा प्रेम व जिव्हाळा
दोघांमधे असतो तेंव्हाचि
स्थिती काय असते ह्याचा आपण
सर्वांनाच अनुभव कधीना-कधी
आलेला असतो.
प्रेम
असले की दुसरी व्यक्ती
कशीही वागली ,
कांहीहि
बोलली (
अगदी
कटू शब्द जरी बोलली )
तरी
ते
शब्द
प्रेमांत पडलेल्या माणसाला
गोडच वाटतात.
प्रेमाचा
आविष्कार हा असा आनंददायी
असतो.
उदाहरणार्थ
आई व मुलाचे प्रेम,
किंवा
पतिपत्नींचे प्रेम .
ह्या
प्रेमभावनेमुळेच
सर्व कांही गोडच वाटते.
मग
भांडणे वादविवाद हे चहाच्या
कपामधील
वादळाप्रमाणे तत्पुरते होतात.
पण
जेंव्हा मने दुरावतात तेव्हा
सर्व कांही उलटे असते.
असे
झाले की व्यक्ती एकमेकांपासून
दुर होतात.
.
येथे
श्री.रामकृष्ण
परमहंसाचे एक वचन आठवते.
ते
म्हणतात :
“ व्याकुळता
आली
की अरुणोदय झाला म्हणून समजा.
त्यानंतर
लवकरच सूर्य उगवेल.
तीन
प्रकारच्या ओढींची शक्ती
एकत्र झाल्यास ईश्वर दर्शन
देतो- १)
विषयी
माणसाची
विषयासंबंधीची ओढ २)
आईची
बाळाबद्दल असणारी माया ३)
सतीची
पतीसाठी
असणारी प्रीती.
ह्या
तिन्ही जर एखाद्यांत एकाचवेळी
उद्भवतील तर त्या जोरावर
ईश्वर दर्शन करून घेणे शक्य
आहे.
(
संदर्भ
: कथाचरीतामृत
पान ११-१२
अध्याय २ )
वल्लभाचार्याचे
" मधुराष्टक
हे असे प्रेम उतन्न झाले की
भक्ताच्या मनामधे (
जो
भगवंताला
(बालगोपालकृष्ण
(लहान
मूल))
म्हणून
पाहतो व त्याची भक्ती करतो)
असे
झाल्याने भगवंताच्या प्रत्येक
लीलेला ,
क्रियेला
तो कसे पाहातो त्याचे समर्पक
वर्णन आहे
असे
प्रेम जर भगवंतासाठी मनात
उत्पन्न झाले नसेल तर अर्थातच
भक्तिचा पाहिजे
तेवढा उपयोग होणार नाही.
कदाचित
आणखी एक जन्म घ्यावा लागेल.
अभंगाची
शिकवण :
प्रेम
सहवासाने वाटू लागते.
अगदी
साधे घर असेल ,त्यात
कितीही गैरसोयी असल्या
तरी असे घर बदलताना मनास खूप
दु:ख
होते हा अनुभव विचारत घेता
येईल.
मग
सतत नामाच्या सहवासांत
राहिल्याने नामचे प्रेम कां
बरे येणार नाही?
येथे
शिकवण हीच आहे की असे पराकोटिचे
प्रेम भगवंतावर करा.
त्याच्या
भेटिसाठी
व्याकूळ व्हा .
असे
व्हा. असे
प्रेम मनात निर्माण झाले की
भगवंत भेटणारच
असे हा अभंग आपल्याला सांगतो
आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home