Added 40th post on आयुष्य गेले वायांविण । for Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
I request the readers to kindly give me feeback or comments. This will help me to improve the information.
For Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
I request the readers to kindly give me feeback or comments. This will help me to improve the information.
For Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.
अभंग ४० वा
आयुष्य गेले वायांविण
। थोर झाली नागवण ॥ १॥
आंता धावाधाव करी ।
काय पाहातोसी हरी ॥ २॥
माझे तुझीं याचि गती
। दिवस गेले तोंड माती ॥ ३॥
मन वाव घेऊं नेदी ।
बुडवुं पाह्व भवनदी ॥ ४ ॥
पडिला विषयाचा घाला
। तेणें नागविले मला ॥ ५॥
शरण आलॊं आतांधावें
। तुका म्हणें मज पावें ॥ ६॥
Verbatim Translation :-
The whole life is wasted . This is a very big loss || 1||
Now I am trying to set the things right . O'God you are observing
this ||2 ||
I spent all the days in thinking Mine and Others and thus am eating
soil now || 3||
The mind is not allowing me to think and this River of Life is
drowning me || 4||
All this happened because I was controlled by the sense objects ||
5||
O ' God I am now surrendering to you. Please save me || 6||
Background information to Understand the Abhanga :-
This Abhanga does not require any background information to
understand it's meaning and teachings.
Meaning of the Abhanga:-
There are mainly three situations when a man becomes desperate .
- When a man faces difficulties in his life such as the problems caused by his own body ( Diseases etc), Problems because of External elements and causes such as Dog bite, Cheating by someone etc.
- When the old age arrives ( Around the age of 58 to 60 years.)
- When the man understands that nobody except the God can save him.
In
such situations the thoughts described in this Abhanga occur to
the mind.
As described in the abhanga :-
In the 1st stanza :-Man's feeling
that His whole life is a waste only is described.
In the 3rd stanza :- This line
describes the understanding downed in the mind that one has spent the
whole life spent in running behind the body pleasures, living
selfishly ( not bothering about giving or causing pain to the others
because of selfish behavior). Now when help is required , there is no
one coming forward to help
In the 4th & 5th stanza :- The
understanding that all through life one has spent all the efforts
only to satisfy the demands of the five sense organs appears in the
mind. The feeling of regret is expressed by saying the the life river
has drowned me.
It is also clear that the cause of this miserable state is no
other person but one himself. Nobody can be blamed for this sorry
state of affairs.
In the 2nd and 6th
line is the prayer from such repentant heart. Here Tukarama maharaj
takes the role of such a person who has spent his life wastefully.
And then prays to his Lord Panduranga
In these line Tukarama prays that O 'God I am surrendering to you.
Now only you can save me . Please save me.
Teaching of the Abhanga:-
This
Abhanga prompts us for a critical self examination of the lifetime
spent so-far.
If we have forgotten the Main purpose our getting this Human
Birth and have not done any efforts for Liberation from the vicious
cycle of Birth and death); then it is time to be awake and take
necessary actions to ensure that at least further time is not wasted.
This is the teaching of this abhanga.
From here onwards the meaning of the abhanga is
explained in Marathi.
अभंग ४० वा
आयुष्य गेले वायांविण
। थोर झाली नागवण ॥ १॥
आंता धावाधाव करी ।
काय पाहातोसी हरी ॥ २॥
माझे तुझीं याचि गती
। दिवस गेले तोंड माती ॥ ३॥
मन वाव घेऊं नेदी ।
बुडवुं पाह्व भवनदी ॥ ४ ॥
पडिला विषयाचा घाला
। तेणें नागविले मला ॥ ५॥
शरण आलॊं आतांधावें
। तुका म्हणें मज पावें ॥ ६॥
अभंगाचा अर्थ
समजण्यासाठी लागणारी माहिती
वा भूमिका :-
ह्या अभंगाचा अर्थ
समजण्या साठी इतर कांहीच
माहिती ईत्यादी आवश्यक नाही.
अभंगाचा अर्थ :-
मुख्यत: तीन
प्रकारचे ताप झाले की मनुष्य
निराश होतो घाबरून जातो.
अशावेळी ह्या अभंगामधे
मांडलेले विचार अशा माणसाच्या
मनामधे सतत येतात. तसेच
पश्चातापाची भावना पुर्वपुण्याई
असेल तर मनामधे उदय पावते.
१)
जेंव्हा जीवनामधे
कठीण प्रसंग जसे असाध्य वा
भयानक आजारपण येणे, कुत्रा
चावणे ,
कोणाकडून
फसवणूक होणे इत्यादी येतात
तेंव्हा माणुस निराश होतो.घाबरतो.
२) जेंव्हा
म्हातारपण येते व आता फार वेळ
उरलेला नाही ही जाणीव होते.
इंद्रिये विकल होत
आहेत हे लक्षांत येते तेंव्हा.
३) जेंव्हा
हे लक्षांत येते की भगवंतच
आपल्याला वाचवू शकतो ईतर
कोणाचाही उपयोग नाही.
ह्या साठी हा अभंग काय सांगतो ते पाहूया.
ह्या साठी हा अभंग काय सांगतो ते पाहूया.
अभंगामधे म्हटल्याप्रमाणे
:-
१ला चरण हा विचार
सांगतो की :- आपण
आपण आपले सर्व आयुष्य व्यर्थ
घालवलेले आहे.
३रे चरणामधे अशा
माणसाला समजलेला विचार येतो.
:- हा
विचार म्हणजे "
आपले सर्व आयुष्य मी-माझे
तुझे ह्यात ,
फक्त
पंचेंद्रियांच्या मागण्या
पुर्ण करण्यांत (
असे
समजून की त्यातूनच आनंद मिळतो
आहे) घालवले.
पण
हा आनंद तात्पुरताच होता.
आपण
स्वत:च्या
स्वार्थापुढे दुसîrÉÉला
होणाîrÉÉ
दु:खाविषयी
बेपर्वाच होतो.
म्हणुनच
आता जेंव्हा मदतीची गरज आहे
तेंव्हा कोणीही मदतीला धावत
नाहीये.”
४थ्या
व ५ व्या चरणामधे मनात आलेल्या पश्चातापाचे वर्णन आहे :-
आपण
सर्व आयुष्य इंद्रियांच्या
द्वारे मिळणा îrÉÉ
क्षणभंगूर
सुखासाठीच वेचले.
आपल्या
सध्याच्या वाईट स्थितिला
आपण स्वत:च
कारणी भूत आहोत.
. ईतर
कोणालाच ह्यासाठी दोषी धरता
येत नाही .
ही
भवनदी मला बुडवते आहे.
२ îrÉÉ
व ६व्या
चरणांधे तुकाराम महाराजांनी
अशा पश्चातापाने होरपळलेल्या
जीवाची भूमिला घेतली आहे व
भगवंता ची प्रार्थना केलेली
आहे.
महाराज
म्हणतात की हे भगवंता आता मी
तुला शरण आलेलो आहे.
फक्त
तूच मला जन्ममरणाच्या
दुष्टचक्रामधून वाचवी शकतोस.
कृपा
कर व मला तार.
अभंगाची
शिकवण :-
शिकवण
अगदी सरळ व सोपी आहे ती म्हणजे
हा अभंग आपण स्वत:च्या
जीवनशैलीची तपासणी करण्यास
उद्युक्त करणारा आहे.
सर्व
संतांनी सांगितल्याप्रमाणे
आपल्या नरजन्माचे मुख्य
ध्येय म्हणजे भगवंताची भेट
घेणे
अर्थात मोक्ष हेच आहे.
हे
आपण विसरलॊ कां ?
हे
तपासून मग योग्य ती उपाय
योजना करा .
हीच
ह्या अभंगाची शिकवण आहे.